top of page
Colorful Toys

श्री मळाईदेवी शिक्षण संस्थेचे,

आनंदराव चव्हाण विद्यालय, पोतले

आमचा मान, सन्मान ,आमचे माजी विद्यार्थी -विद्यार्थिनी

जिथे गिरवली कोरी पाटी 
तिथेच जुळल्या ऋणानुबंधाच्या गाठी.
शिक्षकांचे स्थान मोठे आहे मनी,
आणि सोबत्यांच्या गोड आठवणी.
शिक्षकांचा आधार अडचणींवर मात .
जगात भारी शाळेच्या दोस्तांची साथ. 
दुपारची सुट्टी गप्पागोष्टी, विनोद, वादविवाद 
अजूनही आठवतो. तो शाळेतील घंटेचा नाद .
आज झालो विद्यार्थी माजी ,
पण शाळा सोडायला मन कधीच नव्हतं राजी. 
देणं मागतो देवाकडे लहानपणाचं, 
आणि पुन्हा म्हणतो ही शाळा फक्त माझी, ही शाळा फक्त माझी.

bottom of page