
Email Id aanandraochavanpotale@gmail.com Contact No. ९९२२२ ७५७०३ / ७०५७२११५८१
मुख्याध्यापक- 9922275703/
शाळेची वेळ- सोमवार ते शुक्रवार- सकाळी 10 ते 5.30
शनिवार- सकाळी 7.40 ते 11.45
ऑफिस कार्यालयीन वेळ- सकाळी 9.30 ते 6 .00
ऑफिस लेखनिक मो. 7057211581.
पालकांसाठी सूचना -
पालकांनी आपल्या पाल्याला स्वच्छ गणवेशात ठरवून दिलेल्या वेळेनुसार शाळेमध्ये पाठवावे.
आपल्या पाल्याच्या वैयक्तिक स्वच्छतेकडे लक्ष द्यावे.
शाळेने ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या वह्या व पुस्तके विद्यार्थ्यांच्या दप्तरात असावीत तसेच त्याचे दप्तर तपासून बघावे.
शालेय कार्यक्रम उपक्रम तसेच पालक मीटिंग यावेळी पालकांनी जाणीवपूर्वक उपस्थित रहावे .
वेळोवेळी आपल्या पाल्याच्या गुणवत्ते संदर्भात शिक्षकांशी विद्यालयात येऊन समक्ष भेटावे व आपल्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आढावा घ्यावा.